Kusum Solar Pump Yojana List Download | लवकरच “या” यादीतील शेतकर्‍यांना येणार पेमेंट ऑप्शन

Kusum Solar Pump Yojana List Download | लवकरच “या” यादीतील शेतकर्‍यांना येणार पेमेंट ऑप्शन

 

कुसुम सोलर पंप योजना Kusum Solar Pump Yojana ही योजना 2021 मध्ये ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सुरू करण्यात आली होती. त्यावेळी बऱ्याच शेतकरी बांधवांनी शेतामध्ये सौर कृषी पंप म्हणजेच सोलर पंप साठी ऑनलाइन पद्धतीने  अर्ज केले होते. त्यानंतर, काही शेतकर्‍यांची कुसुम सोलर पंप साठी निवड होऊन त्यांच्या शेतात पंप देखील बसविण्यात आले होते.

 


यापूर्वी दोन टप्प्यात लाभार्थ्यांची निवड करून त्यांना रक्कम भरणा करण्याचे संदेश देण्यात आले होते तर आता परत उर्वरित लाभार्थ्यांपैकी काही अर्जदारांची निवड करण्यात आली आहे आणि लवकरच त्यांना पेमेंट ऑप्शन हे महाऊर्जा च्या लॉगिन ला उपलब्ध केले जाणार आहे. Kusum Solar Pump Yojana

 

निवड झालेल्या पंप क्षमतेनुसार रक्कम ही भरावी लागणार आहे त्यानंतर कंपनी निवडण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला जाईल आणि पुढे पंप बसविण्यासाठी कंपनी आपल्याला संपर्क करेल. Kusum Solar Pump Yojana

 

तर, आपल्या जिल्ह्याची कुसुम सोलर पंप योजना Kusum Solar Pump Yojana लाभार्थी यादी डाउनलोड करू शकता :


अकोला,अमरावती,अहमदनगर, उस्मानाबाद, औरंगाबाद

सोडत यादी पहा/डाउनलोड करा

 


कोल्हापूर, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, जळगाव, जालना, ठाणे, धुळे, नंदुरबार

सोडत यादी पहा/डाउनलोड करा

 


नांदेड, नागपूर, नाशिक, परभणी, पालघर

सोडत यादी पहा/डाउनलोड करा

 


पुणे, बीड, बुलढाणा, भंडारा, यवतमाळ

सोडत यादी पहा/डाउनलोड करा

 


रत्नागिरी, रायगड, लातूर, वर्धा, वाशिम, सांगली

सोडत यादी पहा/डाउनलोड करा

 


सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, हिंगोली

सोडत यादी पहा/डाउनलोड कराpm kusum scheme solar pump, pm kusum pump, solar pump new list download,


अधिक वाचा :

* महाडीबीटी योजना नवीन पोर्टल सुरू...

* परभणी जिल्हा मासिक चर्चासत्र व प्रक्षेत्र भेट कार्यक्रम संपन्न

* कृषि तरंग 2023 कृषि क्रीडा व कला स्पर्धा परभणी

* पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 International Year of Millets


थोडे नवीन जरा जुने