महाडीबीटी शेतकरी योजना अनुदान यादी पहा | कृषि यांत्रिकीकरण अनुदान यादी | Mahadbt anudan yadi krushi yantrikikaran 2023

 

MahaDBT Farmer Subsidy List


महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल MahaDBT Farmer Subsidy List द्वारे कृषि यंत्र, औजारे साठी सोडत यादी ही दर पंधरवाडयाला प्रसिद्ध केली जाते. कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी मध्ये ट्रॅक्टर, पेरणी यंत्र, नांगर, पॉवर टिल्लर, कडबा कटर, उस खोडवा कटर, पॉवर टिल्लर इत्यादि अनेक कृषि यंत्रांसाठी लाभार्थ्यांची निवड केली जाते.

 


महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल MahaDBT Farmer Subsidy List वरील सोडत यादी मध्ये निवड झाल्यानंतर लाभार्थ्याला महाडीबीटी पोर्टल वर काही आवश्यक असलेले कागदपत्रे ही महाडीबीटी पोर्टल MahaDBT Farmer Subsidy List वर अपलोड करावी लागतात आणि नंतर त्या कागदपत्रांची ऑनलाइन पद्धतीने छाननी करून लाभार्थ्याला निवड झालेले यंत्र खरेदी करण्यासाठी संमती दिली जाते.

 


महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल द्वारे पूर्व संमती मिळाल्यानंतर लाभार्थी पोर्टल वर बिल आपलोड करून अनुदान मागणी करू शकतात आणि नंतर घटकाची मोका तपासणी करून अनुदान वितरण केले जाते.

 


तर, आज महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल ची अनुदान वितरण यादी ही प्रसिद्ध करण्यात आली आहे त्यामध्ये आपल्या अर्जाची सद्यस्थिती आपण पाहू शकता.


जिल्हा निहाय अनुदान यादी : पहा/डाऊनलोड करा



येथे क्लिक करून अधिक माहिती साठी आमच्या

व्हॉट्सॲप ग्रुप ला जॉइन व्हा


अधिक वाचा :

* ऊस तोडणी यंत्र ऑनलाइन अर्ज सुरू ....

* कृषि यांत्रिकीकरण पूर्व संमती यादी एप्रिल 2023  

* कृषि विभाग भरती जाहिरात पहा

* कांदा अनुदान योजना अर्ज pdf डाऊनलोड करा

थोडे नवीन जरा जुने