MahaDBT Mechanization : कृषि यांत्रिकीकरण घटकासाठी अपलोड करावयाची कागदपत्रे | कृषि यंत्र साठी निवड झाल्यानंतर ही कागदपत्रे महाडीबीटी पोर्टल वर अपलोड करा | Documents to be Uploaded

 

MahaDBT Mechanization

महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल द्वारे विविध कृषि योजना साठी सोडत काढली जाते. यामध्ये कृषि यांत्रिकीकरण अंतर्गत विविध कृषि यंत्रे MahaDBT Mechanization औजारे साठी शेतकर्‍यांची निवड केली जाते. पोर्टल द्वारे निवड झाल्यानंतर काही आवश्यक कागदपत्रे ही पोर्टल वर अपलोड करावी लागतात आणि त्यानंतर च शेतकर्‍याला निवड झालेले यंत्र खरेदी करण्यासाठी पूर्व संमती दिली जाते.

 


महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल वर कृषि यांत्रिकीकरण MahaDBT Mechanization अंतर्गत विविध कृषि यंत्र/औजारे साठि निवड झाल्यानंतर अपलोड करावयाची कागदपत्रे खालीलप्रमाणे:

1.     सात बारा उतारा (डिजिटल स्वाक्षरीत किंवा तलाठी स्वाक्षरीतउतारा मागील 6 महिन्या आतील असणे आवश्यक)

2.    आठ अ- होल्डिंग उतारा (डिजिटल स्वाक्षरीत किंवा तलाठी स्वाक्षरीतउतारा मागील 6 महिन्या आतील असणे आवश्यक)

3. निवड झालेल्या यंत्राचे कोटेशन

4. निवड झालेल्या यंत्राचा वैध टेस्ट रीपोर्ट

5. ट्रॅक्टर चलित औजारे असतील तर ट्रॅक्टर आरसी (RC) बूक

6.    सामाईक क्षेत्र असल्यास इतर खातेदारांचे संमतीपत्र

7.    वैध जात प्रमाणपत्र (आवश्यक असेल तर)



अधिक वाचा :

* कुसुम सोलर पंप नवीन कोटा उपलब्ध झाला आहे....येथे पहा

* वैयक्तिक शेततळे ऑनलाइन अर्ज केला का?

* परभणी जिल्ह्यातील या मंडळ मध्ये पीक विमा मंजूर

* महाडीबीटी बियाणे अनुदान अर्ज सुरू ...आपण अर्ज केला का?

* या” तारखेला जमा होणार महाराष्ट्र शासनाचा पहिला हप्ता


थोडे नवीन जरा जुने