महाडीबीटी पोर्टल द्वारे कृषी यांत्रिकीकरण घटक साठी दिनांक 02 जून 2023
रोजी सोडत यादी काढण्यात आली आहे. या सोडत राज्यातील शेतकरी बांधवांची निवड झालेली
आहे. कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी मध्ये ट्रॅक्टर, पेरणी यंत्र, नांगर, पॉवर
टिल्लर, कडबा कटर, उस खोडवा कटर
इत्यादि अनेक कृषि औजारांसाठी लाभार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे.
सोडत यादी मध्ये ज्या लाभार्थ्याची निवड झालेली आहे त्यांनी
महाडीबीटी पोर्टल वर 7/12, होल्डिंग, निवड झालेल्या यंत्राचे कोटेशन, आणि टेस्ट रीपोर्ट, तसेच ट्रॅक्टर चलित औजारे असतील तर निवड झालेल्या व्यक्ति चे आरसी बूक
अपलोड करावे.
दिनांक 02 जून 2023 रोजीची कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी पहाण्यासाठी किंवा डाऊनलोड करण्यासाठी खालील पर्याय निवडावा
कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी : येथे पहा/डाऊनलोड करा
अधिक वाचा :
* कुसुम सोलर पंप
नवीन कोटा उपलब्ध झाला आहे....येथे पहा
* वैयक्तिक शेततळे
ऑनलाइन अर्ज केला का?
* परभणी
जिल्ह्यातील या मंडळ मध्ये पीक विमा मंजूर
* महाडीबीटी
बियाणे अनुदान अर्ज सुरू ...आपण अर्ज केला का?
* “या”
तारखेला जमा होणार महाराष्ट्र शासनाचा पहिला हप्ता