Bhausaheb Fundkar Phalbaag Lagvad Yojana : फळबाग
निवड यादी प्रसिद्ध | फळबाग यादी पहा/डाउनलोड करा
महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल वर सन 2023-24 मध्ये भाऊसाहेब
फुंडकर फळबाग लागवड योजना अंतर्गत फळबाग लागवड करण्यासाठी पोर्टल वर अर्ज स्वीकारण्यात
आले होते. तर, महाडीबीटी पोर्टल वर
स्वीकारण्यात आलेल्या अर्ज मधून दिनांक 12 सप्टेंबर 2023 रोजी पोर्टल द्वारे सोडत
यादी काढण्यात आली आहे.
मागेल त्याला योजना अंतर्गत फळबाग निवड यादी पाहण्यासाठी आपला जिल्हा निवडा :
अधिक वाचा :
* PoCRA Notice तातडीने हे
काम करून घ्या अन्यथा अनुदाना पासून वंचित राहणार
* या जिल्ह्यातील 41 मंडळ मध्ये 25% अग्रिम
मंजूर
* नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प साठी
116 कोटी निधि प्राप्त
* पीएम किसान योजना “या” तारखेपर्यंत e-Kyc पूर्ण करा
* कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी सप्टेंबर
2023
* फळबाग योजनेत खतांसाठी 100% अनुदान
* भूमी अभिलेख चे नवीन संकेतस्थळ सुरू