महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल द्वारे कृषी यांत्रिकीकरण घटक साठी दिनांक
01 सप्टेंबर 2023 रोजी सोडत यादी MahaDBT Lottery List काढण्यात आली
आहे. कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी मध्ये ट्रॅक्टर, पेरणी
यंत्र, नांगर, पॉवर टिल्लर, कडबा कटर, इत्यादि अनेक कृषि औजारांसाठी
लाभार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे.
महाडीबीटी कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी 01 सप्टेंबर 2023 सोडत यादी पहाण्यासाठी खलील लिंक वरती भेट द्या
कृषि यांत्रिकीकरण लॉटरी यादी : येथे डाऊनलोड करा
अधिक वाचा :
* फळबाग योजनेत खतांसाठी 100% अनुदान
* भूमी अभिलेख चे नवीन संकेतस्थळ सुरू
* सोयाबीन पिवळा मोझ्याक रोगाचे असे करा
व्यवस्थापन
* ज्या शेतकर्यांना हफ्ता आला नाही
त्यांनी लवकर “हे” काम करा
* असा करा सोलर पंप चा सेल्फ सर्वे, स्टेप बाय स्टेप सविस्तर
माहिती