महाडीबीटी फार्मर पोर्टल द्वारे सप्टेंबर 2023 मध्ये तुषार संच, ठिबक संच लाभार्थी निवड यादी म्हणजेच लॉटरी यादी जाहीर करण्यात आलेली आहे. (Mahadbt farmer lottery list)
तर, महाडीबीटी पोर्टल (mahadbt farmer lottery list) द्वारे ज्या लाभार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे त्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांक वरती निवड संदर्भात संदेश देखील पाठविण्यात आलेला आहे.
महाडीबीटी फार्मर पोर्टल द्वारे ज्या शेतकरी बांधवांची निवड झालेली आहे आणि यांना मोबाईल क्रमांक वरती संदेश प्राप्त झालेला आहे त्यांनी निवड झालेल्या घटकासाठी पुढील सात दिवसांमध्ये आवश्यक असलेली कागदपत्रे जसे की सातबारा व होल्डिंग (8 अ उतारा) तसेच पाण्याचा स्त्रोत (Water Source) असलेबाबत चे प्रमाणपत्र महाडीबीटी पोर्टल वर अपलोड करावे.
तुषार/ठिबक निवड यादी पहाण्यासाठी आपला जिल्हा निवडा
अधिक वाचा :
* मागेल त्याला योजना : फळबाग यादी प्रसिद्ध
झाली
* PoCRA Notice तातडीने हे
काम करून घ्या अन्यथा अनुदाना पासून वंचित राहणार
* या जिल्ह्यातील 41 मंडळ मध्ये 25% अग्रिम
मंजूर
* नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प साठी
116 कोटी निधि प्राप्त
* पीएम किसान योजना “या” तारखेपर्यंत e-Kyc पूर्ण करा
* कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी सप्टेंबर
2023
* फळबाग योजनेत खतांसाठी 100% अनुदान